Money Heist Special Report : देसी मनी हाईस्टची घटना, डोंबिवलीत बँकेत कर्मचाऱ्यानेच लुटली बँक
abp majha web team | 07 Oct 2022 11:03 PM (IST)

मनी हाईस्ट. ज्या सिरीजने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्याच सिरीजमधली कथा प्रत्यक्षात घडलीये. डोंबिवलीत घडलेल्या या देसी मनी हाईस्टमुळे सगळेच चक्रावलेत, अगदी पोलिसही. बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बँक लुटण्याचा प्लॅन कसा केला?