निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
Mohan Bhagwat Special Report : मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ ABP Majha
abp majha web team | 06 Feb 2023 11:18 PM (IST)

Mohan Bhagwat Special Report : मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ ABP Majha
आता बातमी एका वक्तव्याची... जातव्यवस्थेबद्दल सरसंघचालक मोहन भागवतांचं एक विधान केलं. आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात गदारोळ उडाला.. पण मुळात या वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा करत संघाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. कोणतं होतं ते वक्तव्य, आणि त्यावरुन कसा वाद झाला