'फकीर असल्याचा पुनरुच्चार मोदींनी करू नये', 12 कोटींच्या Mercedez वरून राऊतांचा मोदींवर निशाणा
abp majha web team | 02 Jan 2022 11:42 PM (IST)

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुलेटप्रूफ मर्सिडीजची आणि तिच्या किंमतीची जोरदार चर्चा रंगलीय. या नव्या कारवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.