Modi On Inflation Special Report : निवडणुकीच्या तोंडावर महागाईत दिलासा, मोदी सरकारचा मतांवर डोळा?
abp majha web team
Updated at:
18 Aug 2023 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेट्रोल पंपावर जा, खिशाला कात्री... बाजारात जा, पाकीट रिकामं... अहो, इतकंच कशाला... स्वत:च्या घरातील किचनमध्ये गेलात, तरी बजेट कोलमडून टाकणारी महागाई.. याच महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघतेय... मात्र, अब की बार, महागाईवर वार... असं म्हणत, मोदी सरकार स्वस्ताईसाठी हालचाली करतंय... त्यासाठी तब्बल लाखभर कोटींची बेगमी केली जाणारेय... मात्र, निवडणुकीच्या तोंडावर हा दिलासा देणं, म्हणजे, मोदी सरकारचा मतांवर डोळा आहे का? अशी चर्चा आता सुरू झालीय... पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून