PM V/S NCP Special Report : राष्ट्रवादीवर मोदींचा हल्लाबोल, 'पंतप्रधानांनी असं बोलणं कितपत योग्य?'
abp majha web team | 27 Jun 2023 11:48 PM (IST)
घोटाळा, भ्रष्टाचार हे शब्द राज्याच्या राजकारणासाठी नवे नाही.. याच शब्दांभोवती राज्याचं राजकारण फिरतंय.. कधी सत्ताधारी विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात... तर कधी विरोधक घोटाळ्याचे आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत.. याच आरोपांवरुन महाराष्ट्रातील नेत्यांची कुस्ती रंगलेली असतानाच.. पंतप्रधान मोदींची या आखाड्यात एन्ट्री झालीये.. पण मोदींच्या निशाण्यावर अवघा एकच पक्ष आहे.