Modi Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळातही विस्ताराचे वारे! महाराष्ट्राला किती? Special Report
abp majha web team | 06 Jul 2023 11:07 PM (IST)
इकडे महाराष्ट्रात भाजपला शिंदे येऊन मिळाले, आता अजित पवारही सहभागी झाले... आता महाराष्ट्रात खातेवाटप कसं होणार अशा चर्चा रंगल्यायत. पण, महाराष्ट्रातील सत्तापालटाची दोरी जिथून हलवली गेली, त्या दिल्लीतही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागलेयत... त्यामुळे, महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार? त्याचसोबत, शिंदे आणि अजित पवारांसोबत आलेल्या कुणाकुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार? यावरून चर्चा रंगल्यायत... पाहूयात..