MNS Worker Beat Woman Special Report :महिलेला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यावर राज ठाकरे कारवाई करणार?
abp majha web team | 01 Sep 2022 09:40 PM (IST)

मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.. मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा उपविभाग प्रमुख असून त्याचं नाव विनोद अरगिले असल्याची माहिती मिळतेय..