Raj Thackeray : मनसेचं इंजिन अयोध्येच्या दिशेने, राज ठाकरेंची अयोध्या दौऱ्याची घोषणा
abp majha web team | 17 Apr 2022 10:25 PM (IST)

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपला हिंदुत्त्वाचा रथ आता अयोध्येच्या दिशेने वळवलाय. येत्या 5 जूनला राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केलीय. हा अयोध्या दौरा राज ठाकरेंना प्रखर हिंदुत्त्ववादी म्हणून प्रस्थापित करण्याची तयारी आहे का?