MNS Flag Special Report : मनसेचा झेंडा...राजमुद्रा आणि वाद ABP Majha
abp majha web team | 02 May 2022 11:37 PM (IST)
नुकतीच औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली. पण या सभेवेळी रस्त्यावर पडलेल्या मनसेचे झेंड्यांचे फोटो व्हायरल झाले. आणि मनसेनं आपल्या झेंड्यातून राजमुद्रा हटवावी अशी मागणी सुरु झाली. आज राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रेवरुन आक्रमक झाले..