MLA Pension Special Report : आमदार, खासदारांनीही पेन्शन सोडावं- कर्मचारी
abp majha web team | 15 Mar 2023 11:40 PM (IST)
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. सर्वसामान्य जनतेला या संपाचा जबर फटका बसतोय. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये तर अतिशय बिकट अवस्था आहे. नर्स, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारीही संपात सहभागी असल्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते प्राथमिक तपासणीची कामं ठप्प आहेत. हे सगळं सुरु असतानाच आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी राज्यकर्त्यांच एख सवाल विचारलाय.