Santosh Bangar Special Report : आमदार बांगर की दादागिरीचा नांगर, संतोष भांगर पुन्हा चर्चेत
abp majha web team | 26 Jan 2023 12:09 AM (IST)
सतत वादाच्या भोवऱ्यात असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष भांगर पुन्हा चर्चेत आलेत.. बांगर यांनी काल शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केली.. आणि त्यानंतर बांगर यांच्यावर टीका होऊ लागलीय.. आज संतोष बांगर यांनी या मारहाणीवर स्पष्टीकरण देत समर्थन केलंय..