Mission 200 Special Report : 'राष्ट्रपती निवडणुकीत 200 मतं मिळवून देणार', एकनाथ शिंदेंचं मिशन 200
abp majha web team | 17 Jul 2022 09:01 PM (IST)

'राष्ट्रपती निवडणुकीत 200 मतं मिळवून देणार', एकनाथ शिंदेंचं मिशन 200. शिंदेंची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर नजर? विरोधी बाकावरील 20 आमदार फोडणार?