Miraj Red Sandalwood : पुष्पामधील रक्तचंदनाची मिरजेत तस्करी; सांगलीतील 'पुष्पा' कोण? Special Report
abp majha web team | 31 Jan 2022 08:20 PM (IST)

रक्तचंदनाच्या तस्करीवर आधारित पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे.. पण सांगलीत पोलीस आणि वन विभागाने खरीखुरी रक्तचंदनाच्या तस्करी उघडकीस आणलीय... या कारवाईत तब्बल २ कोटी ४५ लाख किंमतीचं रक्तचंदन पोलिसांनी जप्त केलंय.. पोलिसांनी ही कारवाई कशी केली पाहुयात.. एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून..