✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी

abp majha web team  |  27 Jun 2026 11:57 PM (IST)
ABP News

मिरा रोडमध्ये नुकताच एक अपघात घडला. मात्र या अपघातानं अनेक प्रश्न उपस्थित केलेयत. पार्किंग करताना कारमधील एअरबॅग अचानक उघडली आणि एका तरूणाचा मृत्यू झाला. या अपघाताचं फुटेज समोर आलं आणि पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात नेमकं काय समोर आलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....


अवघ्या २५ वर्षांच्या या तरूणाचा जीव घेतलाय

तो जीव वाचवणाऱ्या एअरबॅगनं...

होय... अपघाताच्या वेळी कारमधली जीव वाचवणारी ही एअरबॅग

या तरूणाच्या मृत्यूचं कारण ठरलीये....

ही घटना आहे मिरा रोडमधली...

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोहित सोनी आपली कार पार्क करत होता...

याचदरम्यान अचानक कारमधील एअरबॅग उघडली...

एअरबॅगचा हा धक्का इतका जोरात होता

की मोहितच्या मानेला गंभीर दुखापत झाली...

मोहितला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं

मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं....

पण या अपघातानंतर ही एअरबॅग नेमकी कशी उघडली?

याचा तपास सुरू आहे....

तपासात हे वाहन जुनं असल्याचं समोर आलंय...

त्यामुळे पोलिसांनी वाहनधारकांना

जुन्या वाहनांची वेळोवेळी तपासणी करण्याचं आवाहन केलंय...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.