Ministers Security Special Report : मविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात, अजित पवारांनी झाप झाप झापलं
abp majha web team | 15 Nov 2022 09:07 PM (IST)

Ministers Security Special Report : शिंदे सरकार आल्यापासून मंत्र्यांच्या नेत्यांच्या सुरक्षेवरुन रणकंदन माजलंय... आणि आज हाच मुद्दा धरुन अजित पवारांनीही जोरदार झापलं... इतकंच नाही तर येत्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आणणार याचेही संकेत दिलेयत.. काय म्हणाले दादा आणि काय उमटल्या प्रतिक्रिया पाहुयात...