MIM : MIM खासदार इम्तियाज जलील यांनी नेमका महाविकास आघाडीला काय प्रस्ताव दिला?
abp majha web team | 19 Mar 2022 09:30 PM (IST)

MIM खासदार इम्तियाज जलील यांनी नेमका महाविकास आघाडीला काय प्रस्ताव दिला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सगळ्यांनी या 'ऑफरला' धुडकावून लावलं. औरंगजेबापुढे झुकणारे आम्हाला नको असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.