Metroman Brijesh Dikshit Special Report : महामेट्रोतून ब्रिजेश दीक्षित निवृत्त
abp majha web team | 17 May 2023 10:14 PM (IST)

Metroman Brijesh Dikshit Special Report : महामेट्रोतून ब्रिजेश दीक्षित निवृत्त
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने नामंजूर केला आहे. ज्यामुळे दीक्षित यांचा कार्यकाळ काल 15 मे रोजी संपुष्टात आला. याच ब्रिजेश दीक्षित यांच्या काळातच नागपूर मेट्रोने अनेक विक्रम केलेत. कामाच्या उत्तम दर्जा सह देशात सर्वात वेगात पूर्ण झालेला मेट्रो प्रकल्प म्हणून नागपूर मेट्रो ओळखला गेला. त्यामुळे ब्रिजेश दीक्षित आणि नागपूर मेट्रोचा प्रवास कसा राहिला यावरच बघूया हा स्पेशल रिपोर्ट .