Metro 6 Car shed Special Report : मेट्रो - 6 कारशेड किती वेळात पूर्ण करणार?
abp majha web team | 13 Oct 2023 12:03 AM (IST)

कांजुरमार्ग मेट्रो कारशेडवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये द्वंद्व सुरू झालं होेतं. त्याच कांजूरमार्गमध्ये मेट्रो ६ साठी कारशेडचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी हट्ट करणाऱ्या भाजपवर ठाकरे गटानं जोरदार टीका केली आहे.