Medical Eduction in Marathi :महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवला जाणार Special Report
abp majha web team | 28 Oct 2022 11:32 PM (IST)
आणि आता बातमी आहे डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी. ध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून शिकवला जाणारेय. इंग्रजीची भीती वाटणाऱ्यांना हा मोठा दिलासा असेल. पण शिंदे सरकारच्या या निर्णयाला विरोधही होतोय.