✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

abp majha web team  |  26 Jun 2026 10:52 PM (IST)
ABP News

बातमी एका वादाची... पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात आज पुण्यात मानापमान नाट्य रंगलं... व्यासपीठावर बसण्यावरून झालेल्या वादानंतर कुलकर्णी चक्क कार्यक्रम सोडून निघून गेल्या... मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकारावर आश्चर्य व्यक्त होतंय...


'सारथी'च्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पुण्यात शुक्रवारी सत्कार झाला... 


मात्र हा कार्यक्रम जास्त चर्चेत राहिला तो भाजपच्या आमदार-खासदारांत रंगलेल्या वादामुळे... 


राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यात व्यासपीठावर बोलाचाली झाली... 


आणि त्यानंतर कुलकर्णी चक्क कार्यक्रम सोडून निघून गेल्या... 


त्याचं कारण सांगताना मेधाताईंनी अभिमन्यू पवारांवर गंभीर आरोप केले...


मात्र या प्रकारावरून राजकारण रंगण्याची चिन्हं असून अभिमान्य पवारांवर कारवाईची मागणी हिंदू महासभेनं केलीये... 


तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.