Measles Maharashtra Special Report : गोवर गंभीर, सरकार खंबीर; महाराष्ट्रात गोवरची परिस्थिती काय?
abp majha web team
Updated at:
22 Nov 2022 09:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोवरचा उद्रेक मुंबईसोबतच ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात देखील बघायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने राज्यसरकार देखील सतर्क झाली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून गोवरसंदर्भात आढावा घेतलाय. राज्य सरकारकडून देखीलगोवरसंदर्भात उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…