MCA Elections and Uddhav Thackeray : निवडणूक एमसीएची, चर्चा ठाकरेंची Special Report
abp majha web team | 20 Oct 2022 08:52 PM (IST)

दरम्यान एमसीएच्या निवडणुकीकडे ठाकरेंनी पाठ फिरवल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत. कारण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे मतदानासाठी आलेच नाहीत... त्यामुळे शिंदे- फडणवीस आणि शरद पवार एमसीए निवडणुकीत एकत्र आल्यानं ठाकरे दूर राहतायत का? अशी चर्चा आहे.. एमसीएच्या निवडणुकीत ठाकरेंची चर्चा का रंगलीय पाहुयात या रिपोर्टमधून..