Mayor VS Shelar : मुंबईत भाजप वि. महापौर वाद पेटला, पोस्टरद्वारे आशिष शेलारांवर आक्षेपार्ह टिप्पणी
abp majha web team
Updated at:
12 Dec 2021 09:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPoster against BJP leader Ashish Shelar by unknown person : भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयासमोर मध्यरात्री काही अज्ञातांनी आक्षेपार्ह पोस्टर लावले आहेत. ही पोस्टर नेमके कोणी लावले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.