✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Vaccine : मुंबईत हॉटेलच्या पॅकेजेसमध्ये लसीकरणाची ऑफर, महापौर किशोरी पेडणेकर 'द ललित'मध्ये दाखल

मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई  |  30 May 2021 11:18 PM (IST)
ABP News

मुंबई : मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. पण, मुंबईसह अनेक ठिकाणी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे आले. अशातच मोठ्या हॉटेल्सच्या लसीकरण पॅकेजनं सर्वांच्या भुवया उंचावल्या. काही हॉटेल्सकडून आपल्या विशेष पॅकेजमध्ये कोरोना लसही दिली जात होती, अशा प्रकारे लस देणाऱ्यांवर कारवाई करा असे निर्देश केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना दिले आहेत. पॅकेजेसमध्ये लसीकरणाची ऑफर देणं म्हणजे नियमांचं उल्लंघन आहे, त्यामुळे अशा हॉटेल्सनी हे तातडीने थांबवावं असे निर्देश केंद्रानं दिले आहेत. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Vaccine : मुंबईत हॉटेलच्या पॅकेजेसमध्ये लसीकरणाची ऑफर, महापौर किशोरी पेडणेकर 'द ललित'मध्ये दाखल

TRENDING VIDEOS

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली13 Hour ago

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे1 Day ago

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव1 Day ago

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.