MVA Mahamorcha Special Report : 17 डिसेंबरच्या महामोर्चासाठी मविआची महातयारी
abp majha web team
Updated at:
15 Dec 2022 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीचा शनिवारी मुंबईत विराट मोर्चा आहे. या मोर्चासाठी तीनही पक्षांनीचांगलीच कंबर कसलीय. शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधातला हा मोर्चा असला तरी आगामीमहानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. या तिन्हीपक्षांची मिळून तीन लाख कार्यकर्ते मुंबईत जमवण्याचे प्रयत्न सुरू आहे. कसा असणार हा विराटमोर्चा...