Corona Special Report : कोरोना वाढतोय ! पुन्हा मास्कसक्ती होणार का? पुन्हा नियमावली येणार का?
abp majha web team | 14 Apr 2023 08:06 AM (IST)
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पुन्हा मास्कसक्ती होणार का असा सवाल विचारला जातोय.... सरकारी रुग्णालयांसोबतच काही सरकारी कार्यालयांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आलाय.. अनेक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय.. त्यामुळे पुन्हा मास्कसक्ती होणार का? पुन्हा नियमावली येणार का? असे प्रश्न उपस्थित होतात... पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट