Mask Compulsion : मास्कला गुडबाय म्हणण्याची वेळ आलीय का? जनतेला मास्क हवा की नको? Special Report
abp majha web team | 30 Mar 2022 10:23 PM (IST)

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जरी मास्कसक्ती कायम राहणार असं म्हटलंय..तरी सर्वसामान्यांना यावर काय वाटतंय. मास्कला गुडबाय म्हणण्याची वेळ आलीय का?