Masala Rates Hike : मसाल्यांच्या दरांचा भडका! भाजीपाला, खाद्यतेलानंतर मसालेही महाग : Special Report
कुलदीप माने, एबीपी माझा | 09 Feb 2022 10:01 PM (IST)
Sangli : एकीकडे पेट्रोल, खाद्यतेल , सिलेंडरचे दर एकीकडे भरमसाठ वाढलेले आहेत. अशातच आता मसाल्यांच्या किमती देखील झपाट्याने वाढल्या आहेत.यामुळे किचनचे बजेट देखील वाढत आहे.