Marathwada Rain Loss Special Report : थेट बांधावरुन पाहा...शेतकऱ्यांच्या व्यथा... ABP Majha
abp majha web team | 15 Oct 2022 11:13 PM (IST)

गेल्या तीन चार दिवसांमध्ये राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. कारण, मान्सूनचा पॅटर्न बदललाय. त्यामुळेच राज्यात चक्रीवादळ, गारपीट, ढगफुटीसारख्या घटनांमध्ये वाढ झालीय. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस होतोय. इथल्या ढगफुटीसदृश्य पावसाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीय. गेल्या तीन दिवसांमध्ये तर मराठवाड्यात परतीच्या पावसानं अक्षरश: कहर केलाय... काय स्थिती आहे मराठवाड्याची