Marathwada NIA Raid Special Report: मराठवाडा की दहशतवाडा? मराठवाडा होतोय दहशतवाद्यांचा अड्डा?
abp majha web team | 25 Sep 2022 11:29 PM (IST)

संतांची भूमी अशी मराठवाड्याची ओळख.मात्र या भूमीमध्ये गेल्या काही दशकांपासून सिमी,आइसिस आणि आता या सारख्या दहशतवादी संघटनांची आणि PFI सारख्या कट्टरपंथीय संघटनेवर झालेल्या कारवाईमुळे मराठवाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे