✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Marathwada Flood :महापुराच्या महाखुणा;डोळ्यादेखत जनावरं वाहून गेली,पोल्ट्री फार्ममध्ये स्मशान शांतता

गोविंद शेळके, एबीपी माझा  |  02 Oct 2021 09:13 PM (IST)
ABP News

मांजरा नदीच्या महापुरा मध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे वाहून गेली जीवापाड जपलेल्या जनावरांचे पाणी आल्यावर शेतकऱ्यांना दावे तोडून सोडून द्यावे लागले..महापुराने शेतकऱ्यांचे गोठे रिकामे केलेत..देवळा गावचे युवराज पवार हे आपल्या शेतातील गोठ्या मध्ये साचलेला चिखल बाहेर काढायचा प्रयत्न करतायेत.. याच गोठ्यामध्ये तीन दिवसापूर्वी दहा जनावरे होते महापूर आला आणि महापुराच्या पाण्यामध्ये आठ जनावरे वाहून गेले. ज्या जनावरांना जीवापाड जपले तेच जनावरे डोळ्या देखत वाहून गेले.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Marathwada Flood :महापुराच्या महाखुणा;डोळ्यादेखत जनावरं वाहून गेली,पोल्ट्री फार्ममध्ये स्मशान शांतता

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.