✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा

abp majha web team  |  03 May 2026 11:28 PM (IST)
ABP News

ऐन उन्हाळ्यात दरवर्षी मराठवाड्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र या पाणीटंचाईसोबतच यंदा मात्र इथल्या अनेक जिल्ह्यात इंधनटंचाईची समस्या जाणवतेय. अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड झळकलेयत... महामार्गावरच्या पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी दिसतेय.... त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होतेय... पाहूयात याच सगळ्याचा घेतलेला हा आढावा....


राज्यातील अनेक भागांप्रमाणे लातूर जिल्ह्यातही सध्या डिझेलचा तुटवडा तीव्र जाणवत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्याने वाहनचालक आणि मालवाहतूकदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
     
या पार्श्वभूमीवर डिझेल काळा बाजाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीदरम्यान ट्रक मधून डिझेल काढून त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
   
निलंगा तालुक्यात अशाच प्रकारे ट्रकमधून डिझेल काढून विक्री केली जात असल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डिझेलच्या टंचाईमुळे वाहनचालकांवर अशा मार्गांचा अवलंब करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.