Marathi Angle Doctor Special Report : कानडी रुग्णासाठी मराठमोठा डॉक्टर ठरला देवदूत
abp majha web team | 04 Dec 2022 08:36 PM (IST)

एकीकडे राज्यात सीमावाद पेटलेला असताना औरंगाबादमध्ये मात्र माणुसकीचं नातं जपणारी घटना पाहायला मिळालीय...औरंगाबादमधल्या मराठमोळया डॉक्टरने एका कर्नाटकी रुग्णाला जीवनदान दिलंय, कर्नाटकी रुग्णावर उपचार करणारे हे डॉक्टर आहेत तरी कोणएकीकडे राज्यात सीमावाद पेटलेला असताना औरंगाबादमध्ये मात्र माणुसकीचं नातं जपणारी घटना पाहायला मिळालीय...औरंगाबादमधल्या मराठमोळया डॉक्टरने एका कर्नाटकी रुग्णाला जीवनदान दिलंय, कर्नाटकी रुग्णावर उपचार करणारे हे डॉक्टर आहेत तरी कोण