Marathi Speakers Special Report : मराठी माणूस हद्दपार होतोय का? काय आहे मराठी भाषिकांची टक्केवारी?
abp majha web team | 30 Jul 2022 11:38 PM (IST)

मराठी भाषिकांची मुंबई आता हिंदी भाषिंकाची होऊ लागलीय अशी ओरड अनेकदा होते आणि हेच राज्यपालांच्या विधानानं आणखी एकदा अधोरेखित झालं आणि आता आकडेवारीतूनही हेच अधोरेखित होतंय.