✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

UP Marathi Language Special Report: यूपीतल्या शाळांमध्ये मराठीचे धडे? ABP Majha

abp majha web team  |  08 Jun 2022 10:21 PM (IST)
ABP News

मनसेने मराठी भाषेचा मुद्दा उचलल्यानंतर त्यावरुन मुंबईत बरच काही घडलं. मराठी भाषा हा एक राजकीय मुद्दा देखील बनला. त्याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा येतेय. पण यामागे मनसे नसून भारतीय जनता पक्ष दिसतोय. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मराठी भाषेवरुन उत्तर प्रदेश सरकारकडे एक वेगळीच मागणी केलीये. आणि युपीच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच त्याची दखलही घेतलीये. पण यावरुन राज्यात मात्र एका नव्या वादाला तोंड फुटलंय आणि त्यावरुन आरोप प्रत्यारोपही सुरु झालेयत. कृपाशंकर सिंह यांची ही नेमकी मागणी काय आहे पाहुयात......

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • UP Marathi Language Special Report: यूपीतल्या शाळांमध्ये मराठीचे धडे? ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.