Marathi Dandiya Special Report : भाजपकडून मराठी मतांसाठी मराठी दांडिया? 'केमछो'सह कसं काय मुंबई?
abp majha web team | 25 Sep 2022 09:25 PM (IST)

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने गुजराती दांडियासोबतच मराठी दांडियाचं आयोजन केलंय.. अभ्यूदय नगरच्या मैदानात मराठी दांडियाचा महोत्सव पार पडणार आहे.. भाजपच्या या घोषणेमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय पाहुयात.