Maratha Reservation : Manoj Jarange यांची पुन्हा एकदा उपोषणाची हाक,मराठा बांधव आक्रमक Special Report
abp majha web team | 29 Oct 2023 09:34 PM (IST)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिलीये.. तर राज्यभरातून जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला जातोय... राज्यभर आंदोेलनंही केली जातायत. पाहूया...