Maratha Reservation:कुठे एसटीवर दगड,कुठे टायर जाळले,मराठा आरक्षणासाठी गावोगावी आंदोलनंSpecial Report
abp majha web team | 29 Oct 2023 09:43 PM (IST)

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं लोण गावागावात पोहोचलंय. मराठा आंदोलक विविध ठिकाणी चांगलेच आक्रमक झाले. कुठे मंत्र्यांच्या फोटोला काळं फासलं. तर कुठे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली... राज्यातल्या दिवसभरातील आंदोलनाचा आढावा घेवूया..