Manoj Jarange : जरांगे मुंबईकडे करणार कूच, जरांगेंना रोखण्यासाठी सरकारची धावाधाव Special Report
abp majha web team | 19 Jan 2024 11:38 PM (IST)
मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे शनिवारी सकाळी ९ वाजता मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. २६ जानेवारी रोजी हा मोर्चा मुंबईवर धडकणार आहे. आतापर्यंत सरकारनं त्यांची समजूत काढण्याचे अनेकदा प्रयत्न केले, मात्र जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. ५४ लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. आता जरांगेंचा हा पेपर सरकार कसं सोडवलं ते पाहावं लागेल.