Mangal Prabhat Lodha Special Report : Eknath Shinde यांची शिवरायांशी तुलना, राज्यात राजकारण पेटलं
abp majha web team
Updated at:
30 Nov 2022 09:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्याप्रमाणे महाराजांची आग्र्याहून सुटका, तशी शिंदेंची सुटका. मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. मंगलप्रभात लोढांकडून मविआची अप्रत्यक्ष औरंगजेबाशी तुलना.