Mamata Banerjee : 2024 साठी ममतांचं 'एकला चलो रे', ममतांच्या निर्णयामुळे भाजपला फायदा?
abp majha web team | 03 Mar 2023 10:06 PM (IST)

लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष उरलं असताना विरोधकांमध्ये मोठी फूट पडलीये.. याचं कारण आहे ममता बॅनर्जींची मोठी घोषणा.. पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट