Malkapur Student Special Report : 71 टक्के मिळूनही अडाणीच, बारावीपर्यंत पोहोचला कसा फैजान खा?
abp majha web team | 23 Dec 2022 11:29 AM (IST)

कोणत्याही शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला किमान लिहिता वाचता यावं एवढी अपेक्षा असते..पण 71 टक्के मिळालेल्या बुलढाण्यातल्या एका विद्यार्थ्याला ना लिहिता येत ना वाचता येत..पण मग तरीही तो बारावी पर्यंत कसा पोहोचला...? असा सवाल करत खुद्द या विद्यार्थ्यांच्या पालकानेच शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केलीये पाहूया एक रिपोर्ट..!