✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report

abp majha web team  |  14 Jan 2026 10:38 PM (IST)
ABP News

महानगरपालिका निवडणूक अनेकांनी प्रतिष्ठेची बनवलीय. ती जिंकण्यासाठी सर्व हातखंडे वापरले जातायत. त्यासाठीच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपानं सर्वच राजकारण्याचं तोंड कडू झालंय. संक्राती सारख्या सणाला तरी राजकीय नेते विरोधकांसाठी तिळगुळ खरेदी करतील का असा प्रश्न होता. काय उत्तर मिळालं पाहुयात


 


मकरसंक्रांत हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहानं साजरा केला जाणारा सण.


सूर्याच्या संक्रमणाचं निमित्त साधत एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा सण.


अशाच राजकीय संक्रमणाचा प्रयोग करत तब्बल दोन दशकांनी एकमेकांशी गोड बोलू लागलेल्या ठाकरे बंधूंनी आजच्या दिवसाचं निमित्त साधत मुंबादेवीचं दर्शन घेतलं. 


मुंबादेवीचंं सहकुटुंब दर्शन घेऊन ठाकरे परिवारानं मतदानाच्या आदल्या दिवशी देवीचे आशीर्वाद घेतले.


पण संक्रांत असली तरी विरोधक मात्र ठाकरेंशी गोड बोलायला तयार नाहीत. 


याआधी मुंबादेवीला कधी गेले होते. आईच्या देवळात जायचं आणि चित्र दाखवण्यासाठी करायचं. याआधी कधीही गेले नाहीत. मुंबादेवीच्या भक्तांचा अपमान त्यांनी केलाय. कुलस्वामिनीच्या जवळ पायऱ्या तात्कालिन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरुस्ती देखील केल्या नाही. राजकीय स्वार्थासाठी जात आहे बाकी काही नाही. मतदारांना संवाद करायला आम्ही जाऊ असं ते बोलत नाही. मतदार मात्र तुम्हाला पाठ दाखवतील हेच यावरुन दिसतं))


 


याआधी मुंबादेवीला कधी गेले होते. आईच्या देवळात जायचं आणि चित्र दाखवण्यासाठी करायचं. याआधी कधीही गेले नाहीत. मुंबादेवीच्या भक्तांचा अपमान त्यांनी केलाय. कुलस्वामिनीच्या जवळ पायऱ्या तात्कालिन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरुस्ती देखील केल्या नाही. राजकीय स्वार्थासाठी जात आहे बाकी काही नाही. मतदारांना संवाद करायला आम्ही जाऊ असं ते बोलत नाही. मतदार मात्र तुम्हाला पाठ दाखवतील हेच यावरुन दिसतं))


 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.