Mahendra Thorve vs Dada Bhuse :सुसंस्कृत राजकारणाला धक्का? विधानभवनात शिंदे गटात राडा Special Report
abp majha web team | 01 Mar 2024 11:30 PM (IST)
विधान भवनात झालेल्या या धक्काबुक्की प्रकरणाचे तीव्र पडसाद दोन्ही सभागृहात उमटले. मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप करताना विधान भवनाच्या उच्च संस्कृतीचं पावित्र्य राखण्यावर सदस्यांचं एकमत होणार का हा प्रश्न उरतोच... .