Special Report Mahavitaran : महावितरण सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक? काय आहे महावितरणची मागणी
abp majha web team | 29 Jan 2023 06:58 PM (IST)

आणि आता बातमी तुमचा खिसा रिकामा करणारी. पेट्रोल-डिझेल, गॅसच्या पाठोपाठ आता वीजही महागण्याची शक्यता आहे. तोट्यात गेलेली महावितरण आता हाच तोटा तुमच्या खिशातून वसूल कऱण्याच्या तयारीत आहे. जर महावितरणचा हा प्रस्ताव मंजूर झाला तर तुम्हाला किती भुर्दंड बसू शकतो पाहूया या रिपोर्टमधून..