Mahatma Basaweshwar Special Report : Latur मध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्यावरुन वाद
abp majha web team
Updated at:
23 Apr 2023 11:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahatma Basaweshwar Special Report : Latur मध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्यावरुन वाद
महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी कऱण्यात आली... अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर एकीकडे त्यांची जयंती साजरी करण्यात आलीये.. तर दुसरीकडे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी लढा दिला जातोय..राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या महात्मा बसवेश्वराचा पुतळा हटवण्यावरुन लातूरमध्ये राजकारण तापलंय. यानिमित्ताने बसवेश्वरांचा पुतळा पुन्हा एकदा लातूरच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय हे नक्की.