Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त राज्यातल्या ज्योर्तिलिंगाचं एबीपी माझावर घरबसल्या दर्शन
abp majha web team | 01 Mar 2022 11:21 PM (IST)

आज महाशिवरात्र.. महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरात जल्लोषाचं वातावरण आहे.. निर्बंधांनंतर राज्यात अनेक ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि बम बम भोलेचा जयघोष ही पाहायला मिळाला.. कसा होता उत्साह भाविकांचा पाहुयात..