Maharashtra Rain Hit Crop : शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, अनेक जिल्ह्यात अवकाळीमुळे नुकसान Special Report
abp majha web team | 07 Mar 2023 11:42 AM (IST)
राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळल आहे. एकीकडे शेती पिकांना भाव मिळत नाही, सरकार आश्वासनाच्या पलिकडे काही देत नाही त्याच वेळी अवकाळी पावसाने उभी पिकं झोडपली गेल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला..