Maharashtra Unlock | आमच्यासमोर निर्बंधांचं नाटक का? नाट्यकलावंत, तंत्रज्ञ यांचं आक्रोश आंदोलन
एबीपी माझा वेबटीम | 09 Aug 2021 11:44 PM (IST)

आमच्यासमोर निर्बंधांचं नाटक का असे म्हणत नाट्यकलावंत, तंत्रज्ञ यांनी आक्रोश आंदोलनाचे शस्त्र उचलले आहे. राज्यभरात निर्बंध शिथिल होत असताना नाट्यकर्मींकडून नाट्यगृहांवरील निर्बंध उठवण्याबाबतचा सूर ऐकायला मिळत आहे. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.