Maharashtra Unlock : एक डोस घेतलेल्यांनाही लोकल, मॉलमध्ये प्रवेश? Special Report
abp majha web team | 17 Oct 2021 09:47 PM (IST)

लसीचा एक डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी... दिवाळीनंतर लशीचा एक डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवास आणि मॉलमध्ये जाण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे,. आतापर्यंत दोन डोसवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी होती पण दिवाळीनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन , एक डोसवाल्यांसाठीचे नियम शिथिल होण्याची शक्यता आहे. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट